अर्धापूर पोलीस स्टेशनच्यावतीने नागरिकांन जाहीर आवाहन! पोलीस निरीक्षक अशोक जाधव
अर्धापूर (खतीब अब्दुल सोहेल) - सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व शिवप्रेमींना पोलीस ठाणे अर्धापूर च्या वतीने हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजीमहाराज जयंती निमित्त महाराष्ट्र शासन यांचेतर्फे मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साधेपणाने साजरी करण्यात यावी. उत्सवासाठी ५०० जणांना एकाठिकाणी एकत्र येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमचे मोठ्या प्रमाणात आयोजित ना करता सादर कार्यक्रम चा केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून द्यावे. प्रभात फेरी, बाईक रली अथवा मिरवणूक काढण्यात येऊ नये त्याची परवानगी नाकारता आलेली आहे 
 
छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा प्रतिले पुष्पहार अपर्णा
ठिकाणी आयोजित करावा. कार्यक्रम ठिकाणी मास्क, सनेटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात यावे.त्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा प्रतिमेला पुष्पहार अर्पण कार्यक्रम कर्णीयची एकच ठिकाणी करावे कोरोना रोखण्यासाठी वेळोवेळी विहित में में नियमांचे काटेकोर करावे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे रक्तदान तसेच विविध आजार व त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणारे कार्यक्रमाचे आयोजन करावे सदर ठिकाणी मास्क सनेटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.तरी पोलीस स्टेश हद्दीतील नागरिकांनी नियमांचे पालन करून शिवाजी महाराज जयंत करावी असे आवाह पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक जाधव यांनी केली

Post a Comment

Previous Post Next Post