सौदा चिठी जाहीर प्रगटन


 सर्व जनतेस कळविण्यात येते की मी सय्यद फसीयोद्दीन सय्यद वलीयोद्दीन वय 44 वर्ष धंदा व्यापार रा . रहेगतनगर देगलूर नाका नांदेड, सय्यद मंजुरउल हसन पिता सय्यद मोहम्मद आलवी वय ६० वर्ष धंदा व्यापार रा . टायर बोर्ड हिलालनगर नांदेड यांच्याशी बॉन्ड नंबर NV 461199 नुसार मी सौदा केलेला आहे. सय्यद मंजुरउल हसन पिता सय्यद मोहम्मद आलवी वय ६० वर्ष धंदा व्यापार यांच्या जवाबदारीवर मोजे ब्रम्हपुरी नांदेड , ता . जि . नांदेड , नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील शेत सर्वे नंबर 26/1 ड मुहल्ले गुलजार बाग मधील चार प्लॉट ज्याचे प्लॉट नंबर 47,48,49 क्षेत्रफळ 3600 चौरस फुट व 100 क्षेत्रफळ 1600 चौरस फुट चार प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ 5200 चौ . फुट आहे ज्याची चतुः सिमा ले आऊट प्रमाणे आहेप्रमाणे वरील चतुः सिमेच्या आतील चार प्लॉट प्रती स्क्वेअर फुट 300 / - रुपये आंतरीक व बाहय हक्कासह आज दिनांक 07-10-2021 रोजी एकूण किंमत रुपये 15,60,000 / - ( अक्षरी पंधरा लाख साठ हजार रुपये ) मध्ये कायमस्वरुपी खरेदी करण्याचा करार केला आज रोजी बयाना रक्कम 8,00,000 / - ( अक्षरी आठ लाख रुपये ) नगदी दिली आहे . उर्वरीत रक्कम रुपये 7,60,000 / - ( सात लाख साठ हजार रुपये ) हे रजिस्ट्रीच्या वेळेस देण्याचे ठरले आहे माझ्या नावे किंवा मी सांगेल  त्या व्यक्तीच्या नावे करुन देण्यात येईल रजिस्ट्रीचा पूर्ण खर्च मला करावा लागेल . रजिस्ट्रीच्या वेळेस मुळ मालकास आणुन रजिस्ट्री करुन देण्याची जबाबदारीसय्यद मंजुरउल हसन पिता सय्यद मोहम्मद आलवी वय ६० वर्ष धंदा व्यापार रा . टायर बोर्ड हिलालनगर नांदेड  यांची असेल . सदर प्लॉट यापूर्वी कोणासही कोणत्याही प्रकारे सौदा चिठ्ठी करारनामा , गहाण खत करुन दिलेले नाही . सदर प्लॉट वर शासकीय व निम शासकीय कर्ज नाही . सदरील सौदा चिट्टी आधारे सौदा चिठ्ठी आम्ही आमच्या राजीखुशीने कसल्याही प्रकारचा नशा पाणी न करता लिहून दिली आहे जी सत्य व बरोबर आहे . वरील प्लॉट बाबत कोणाचा काही ऊजर अक्षेप किंवा हक्क असेल तर त्यांनी सात दिवसाच्या आत खालील पत्त्यावर आपला आक्षेप उचित कागदपत्रासह नोंदवावा त्यानंतर आलेल्या आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही आक्षेप न आल्यास मी सदरील प्लॉटचे खरेदीखत माझ्या नावे करून घेईल करिता हे जाहीर प्रगटन देत आहे

 लिहून देणार सय्यद मंजुरउल हसन पिता सय्यद मोहम्मद आलवी रा . टायर बोर्ड हिलालनगर नांदेड 


लिहून घेणार सय्यद फसीयोद्दीन सय्यद वलीयोद्दीन रा . रहेमतनगर देगलूर नाका नांदेड

Post a Comment

Previous Post Next Post