मोईनोद्दीन निजामोद्दीन शेख यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड


नांदेड दि.26. जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मोईनोद्दीन निजामोद्दीन शेख यांची पोलीस अधीक्षक साहेबांनी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड केली आहे शेख हे 24 फेब्रुवारी 1989 पासून नांदेड जिल्हा पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत त्यांनी विविध पोलीस स्टेशन मध्ये उत्कृष्टपणे आपली सेवा बजावली आहे. विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य करून आपल्या कार्याचा ठसा नटविला आहे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून ते कार्य पूर्ण करण्यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे सेवा बजावत असताना ते कर्तव्यनिष्ठ ते बरोबरच माणुसकीचीही जपणूक करतात सर्वांशी सलोख्याचे संबंध असणारे मोईनोद्दीन यांनी आज पर्यंत आपली सेवा निष्कलंक पुणे पूर्ण केली आहे त्यांच्या याच सेवेची दखल घेऊन त्यांना ग्रेड पीएसआय पदी निवडण्यात आले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post