"रंग दे तिरंगा" सामूहिक नृत्य स्पर्धेत "रंग दे तिरंगा" सामूहिक नृत्य स्पर्धेत व "बाल विज्ञान मिळावेत" दोन्ही स्पर्धा मध्ये मनपा किल्ला शाळेचा तृतीय क्रमांक आज सोमवारी रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड शिक्षण महिला व बाल कल्याण समिती सन 2022-23 अंतर्गत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी "रंग दे तिरंगा" सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होता यात मनपा शाळा क्र. 9 किल्ला नांदेड या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला व तसेच मागील शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेला "बाल विज्ञान मिळावेत" हि मनपा शाळा क्रमांक 9 किल्ला  नांदेड या शाळेने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सौ  जयश्रीताई निलेश पावडे मॅडम( महापौर नांदेड),मा.श्री.डॉ.सुनील लहाने साहेब( आयुक्त मनपा नांदेड), मा.सौ.अपर्णा ऋषिकेश नेरळकर मॅडम( सभापती शिक्षण व महिला बालकल्याण समिती), मा. राजेश पताळे  साहेब( शिक्षणाधिकारी मनपा नांदेड) यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना यशस्वी बनवण्यासाठी मनपा किल्ला शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. मुस्तफा जरगर सर व शाळेचे शिक्षक मा.श्री.अ.रज्जाक बेद्रेकर सरांनी व आदी  लोकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post