रास्त भाव धान्य दुकानदारांचे धान्य व्यपगत झालेले आहे

 


नांदेड : जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत व आ.अमरनाथ राजूरकर यांना रास्त भाव धान्य दुकानदारांचे धान्य व्यपगत झालेले आहे याबाबत निवेदन देवून माहिती दिली. याप्रसंगी सभापती किशोर स्वामी, नगरसेवक आनंद चव्हाण, सुरेंद्र घोडजकर, जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे | जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके, राज्य सहसचिव शाहुराज गायकवाड, सरचिटणीस अनिल कुलकर्णी, शहर कोषाध्यक्ष मो.जमिल, मो.मुजाहेद, देविदास दगडे, सुनिल पटकोटवार यांच्यासह नांदेड शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post