भाजप-शिंदेंना सगळ्यात मोठा धक्का, या तालुक्यात सर्व जागांवर पराभव




नाशिक, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालानंतर नाशिकमध्ये भाजपआणि एकनाथ शिंदेयांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला जबर धक्का बसला आहे.

नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. पेठ तालुक्यामध्ये एकूण 71 ग्रामपंचायती आहेत, यातल्या 69 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या तर दोन ठिकाणचे निकाल बिनविरोध लागले. तालुक्यात 29 ग्रामपंचायतींवर अपक्ष, 23 ठिकाणी राष्ट्रवादी, 17 ठिकाणी शिवसेना ठाकरे गट, 1 ठिकाणी काँग्रेस आणि एका ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला. पेठ तालुक्याचा निकाल १.

पाहुचीबारी पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - सुरेश रमेश जगन्नाथ २. रानविहीर पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - कौशल्या देवराम भुसारे ३. कापुर्णे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - उषा पुंडलिक गवळी ४. सावळघाट पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - मनोज हरी भोये ५.

डोल्हारमाळ पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - संगीता मनोहर बठाले ६. कोटंबी (क) पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - किरण पुंडलिक भुसारे ७. पाटे पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - रुख्मिणी मधुकर गुंबाळे ८. कुंभाळे पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - मोहन भाऊराव कांबडी ९.

म्हसगण पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - उर्मिला विलास अलबाड १०. करंजखेड पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - कमलेश हनुमंत वाघमारे ११. खोकरतळे पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - सविता यशवंत भुसारे १२. उंबरपाडा (क) पक्ष - अपक्ष सरपंच - अनिता सचिन गवळी १३.

कोपुर्ली (बु.) पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - मीराबाई भाऊराव वाघेरे १४. करंजाळी पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - दुर्गनाथ नारायण गवळी १५. देवगांव पक्ष - अपक्ष सरपंच - यादव रावजी राऊत १६. आडगांव भु.

पक्ष - मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सरपंच - रेखा नेताजी गावित १७. वांगणी पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - मीरा संजय फुफाणे १८. राजबारी पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - शाम गावित १९. कळमबारी पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - विष्णू काशिनाथ मुरे २०.

भायगाव पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - शकुंतला मनोहर चौधरी २१. कोपुर्ली खु. पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - मनीषा गणपत पालवी २२. जांबविहीर पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - प्रवीण विठ्ठल गवळी २३.

धोंडमाळ पक्ष - अपक्ष सरपंच - बायजाबाई शिंगाडे २४. शिवशेत पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - सुनंदा येवाजी भंडागे २५. गोंदे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - संदीप माळगावे २६. कुंभारबारी पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - दिपाली किरण भोये २७.

बोरवठ पक्ष - अपक्ष सरपंच - पंकज दिलीप पाटील २८. आड बु. पक्ष - अपक्ष सरपंच - घनशाम रामदास महाले २९. भुवन पक्ष - अपक्ष सरपंच - विलास पांडुरंग दरोडे ३०.

कायरे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - प्रभावती पुंडलिक सातपुते ३१. माळेगाव पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - दिलीप दामू राऊत ३२. आंबे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - मेघराज भागवत राऊत ३३. सुरगाणे (उ.) पक्ष - अपक्ष नामदेव नेवाळ ३४.

कोहोर पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - शांताबाई शांताराम चौधरी ३५. जोगमोडी पक्ष - अपक्ष सरपंच - हेमराज दामू राऊत ३६. मांगोणे पक्ष - अपक्ष हेमराज भगवान गवळी ३७. शिंगदरी पक्ष - अपक्ष सरपंच - तुळशीराम किसन पागी ३८.

उंबरदहाड पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - जिजाबाई मोतीराम कुंभार ३९. जुनोठी पक्ष - अपक्ष सरपंच - संदीप चंद्रकांत भोये ४०. लिंगवणे पक्ष - अपक्ष सरपंच - सोमनाथ शांताराम पोठिंदे ४१. धानपाडा पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - विठाबाई निवृत्ती गालट ४२.

कुळवंडी पक्ष - काँग्रेस सरपंच - सुनंदाबाई हेमराज सहारे ४३. जांभळुमाळ पक्ष - अपक्ष सरपंच - एकनाथ नारायण ढाडर ४४. तोंडवळ पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - नामदेव गणपत वाघेरे ४५. गावंध पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - धनराज वसंत ठाकरे ४६.

नाचलोंढी पक्ष - शिवसेना सरपंच - हिरा सुभाष चौधरी ४७. तिर्ढे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - सोमनाथ नामदेव नाठे ४८. आसरबारी पक्ष - अपक्ष सरपंच - गीता विशाल जाधव ४९. उम्रद पक्ष - अपक्ष सरपंच - रतन गंगाराम पेटार ५०.

जळे पक्ष - अपक्ष सरपंच - मनोहर लक्ष्मण चौधरी ५१. हनुमंतपाडा पक्ष - अपक्ष सरपंच - वृषाली जनार्दन गवळी ५२. मानकापुर पक्ष - अपक्ष सरपंच - भारती जगन रिंजड ५३. गांगोडबारी पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - मोहन हिरामण गवळी ५४.

घनशेत पक्ष - अपक्ष सरपंच - शांता रविनाथ चौधरी ५५. पिंपळवटी पक्ष - अपक्ष सरपंच - राशी पंडित भांगरे ५६. देविचामाळ पक्ष - अपक्ष सरपंच - नामदेव रामचंद्र गावित ५७. आमलोण पक्ष - अपक्ष सरपंच - वनिता देवेंद्र भोये ५८.

चोळमुख पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - कुसुम नारायण पेटार ५९. शेवखंडी पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - लिलाबाई मनोहर चौधरी ६०. बाडगी पक्ष - अपक्ष सरपंच - अशोक देवराम मुकणे ६१. हनुमाननगर पक्ष - अपक्ष सरपंच - पद्माकर पांडुरंग गायकवाड ६२.

खिरकडे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - कलावती भोये ६३. हातरुंडी पक्ष - अपक्ष सरपंच - शोभा गोवर्धन सातपुते ६४. उस्थळे पक्ष - राष्ट्रवादी राष्ट्रवादी - चंद्रकला चिंतामण भुसारे ६५. कहांडोळपाडा पक्ष - अपक्ष सरपंच - तुळशीराम विठ्ठल भांगरे ६६.

आंध्रृटे पक्ष - शिवसेना सरपंच - सुरेखा जनार्दन आवारी ६७. शिंदे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - रोहिणी सुरेश गवळी ६८. रुईपेठा पक्ष - अपक्ष सरपंच - विनायक पुंडलिक भोये ६९. हरणगाव पक्ष - अपक्ष सरपंच - पल्लवी विजय भरसट ७०. दोनवाडे पक्ष - राष्ट्रवादी सरपंच - सुरेश जाधव ७१. एकदरे पक्ष - शिवसेना ठाकरे गट सरपंच - गुलबा जगन सापटे

Post a Comment

Previous Post Next Post