तक्रारखोर इसमा विरुद्ध कार्यवाही साठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


नायगाव दि. मौजे औराळा येथील किरण शंकर वाघमारे हा इसम मागील अनेक वर्षापासून गावात होत असलेल्या विकास कामाच्या बाबतीत तक्रारी करून विकास कामे करण्यासाठी अडथळे निर्माण करत आहे त्यामुळे गावातील अनेक विकास कामे खोळंबली आहेत सदरील इसमाच्या तक्रारखोर वृती मुळे मोजे औराळा या ठिकाणी कोणतेही अधिकारी व कर्मचारी कार्य करण्यास तयार होत नाहीत त्यामुळे गावातील विकास होण्यासाठी सदरील इसमाविरुद्ध जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कारवाही करून त्यांच्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी मौजे औराळा गावातील सुजाण नागरिकांनी केली आहे. या निवेदनावर सतीश वाघमारे साईनाथ पांढरे गौतम वाघमारे विठ्ठल गायकवाड चंद्रकांत वाघमारे किसन सोनकांबळे,जनार्दन विश्वनाथ इंटिसवार आकाश उत्तम सोनकांबळे साईनाथ गंगाधर पांढरे.सतिस नारायण वाघमारे यांच्यासह गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत हे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहेPost a Comment

Previous Post Next Post