सिकंदराबाद ते नांदेड एक विशेष रेल्वे
दिवाळी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने सिकंदराबाद ते हुजूर साहिब नांदेड एक विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे, हि गाडी बोलाराम, मेडचल, कामारेद्दी, निझामाबाद, बासर, धर्माबाद आणि मुदखेड या रेल्वे स्थानकांवर थांबेल. ते पुढील प्रमाणे -

07987 सिकंदराबाद ते नांदेड 07.40, 15.15 सोमवार 24 ऑक्टोबर 2022

1) सिकंदराबाद ते नांदेड विशेष : गाडी क्रमांक 07987 हि गाडी • सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दिनांक 24 ऑक्टोबर, 2022 रोजी सोमवारी सकाळी 07.40 वाजता सुटेल निझामाबाद मार्गे नांदेड येथे दुपारी 15.15 वाजता पोहोचेल.


Post a Comment

Previous Post Next Post