आजच्या विज्ञान युगातही संत कबीरांचे विचार प्रासंगिक आहेत : प्रो. रणजीत जाधव

दि. १४.१०.२०२२ पीपल्स   कॉलेज, नांदेड मध्ये ' विद्वत व्याख्यान' कार्यक्रमामध्ये व्याख्याता प्रो. रणजीत जाधव सर सांगत होते की आजच्या विज्ञान युगातही संत कबीरांचे विचार प्रासंगिक आहेत. ६०० वर्षांनंतर आज मानवी जीवनासाठी उपयोगी आहेत. जसे - जाती, धर्म, कर्म, भावना, एकाता, संत, प्रेम, इत्यादि साठी प्रासंगिक आहेत.
 
या विद्ववत व्याख्यान कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. आर. एम. जाधव सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ज्ञानेश्वर गाढे उपस्थित होते.  विभागातून प्रो. भगवान जाधव, डॉ. मुकुंद कवडे, डॉ भिमराव घोडगे, डॉ. वाजिद सय्यद,  डॉ. वानखेड़े विलास, डॉ. वर्षा मोरे, प्रा. प्रीति यादव व संपूर्ण विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

कार्तक्रमांचे प्रास्ताविक डॉ मुकुंद कवडे ने केल तर सुत्र संचालन डॉ वर्षा मोरे ने केले आणि आभार व्यक्त डॉ. वाजिद सरने केले.

Post a Comment

Previous Post Next Post