नांदेड पोलीस दलाकडुन पोलीस स्मृती दिनानिमित्त सदांना अभिवादन


21 ऑक्टोबर, 1969 रोजी नलवान व्हॅली लदत्व येथे समुद्र सपाटी पासुन 1600 फुट उंचीदर कावयाच्या थंडीत एक कर्नल यानि 20 जवान है पेट्रोलींग करीत असतांना चिनी सैनिकांनी अचानक भरतीय जवानावर घात लावुन केलेल्या हल्यात शहीद झाले होते.

आज पोलीस मुख्यालय नांदेड येथील तृती लारकास पोलीस व शहीदाना अभिवादन करून पोलीस स्मृती दिन खजरा करण्याच बाला गेल्या वर्षेन स्कूल देखन 264 पोलीस अधिकारी व बंगलदार जायते कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले होते. मा. श्री निसार तांबोळी पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे मार्गदशनाखाली व ना. श्री. प्रमोद शेवाळे पोलीस अधिक्षक नांदेड चुक्ने प्रमाणे मा. श्री. विजय घोंटने, राखीव पोलीस यांचे ल जेठ पोलीस अमलदारांनी शोक सलान्ये देवुन तीन चकंड हवेत फावर करण्यात आले. दांच्या नावाचे वाचनमा श्रीमती डॉ अश्विनी जगताप पोलीस तप अनु) नांदेड, ना. श्री. डॉ. सिध्देश्वर मोरे उपवनानीय पोलीस अधिकारी इतकाच नांदेड यांनी केले. शहीदांना नानवंदना देण्यासाठी प्रमुख उपस्ती, यानी पोलीस स्मृती लारकाच पुष्पक हुन अभिवादन केले.


 प्रमुख अथिती म्हणुन ना. श्री बांगर साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश, मा. श्री. निसार तांबोळी पोलीस उप महानिरीक्षक नांदे परिक्षेत्र नांदेड, मा. श्री भिजित राऊत जिल्हाधिकारी नांदेड मा. श्री. प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड हे हजर होते तेच या प्रसंगी मा. श्री निलेश मोरे अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. वर्धीत चांडक, सहा मोतीच अधिक्षक बिलोली मा श्रीमती शफकत आमना सहा पोलीस अधिक्षक उपविभाग नोकर मा. श्रीमती बॅ व्यस्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षकांन) नांदेड, मा. श्री. चंद्रशेन देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर मा. श्री. विक्रांत गायकवाद, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद ना. श्री. सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर मा. डॉ. सिध्देश्वर मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी इतकाच, मा. श्री. मारोती थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार ना. श्री. हाकादास ती पोनि त्यागुता मा. श्री. जगदीश भंडरवार पोनि पोस्टे वजिराबाद मा. श्री. वाशोक घोरबंद पोनि पोस्टे नांदेड ग्रामीण मा. श्री. भगवान धबडगे, पोनि पोस्टे इतवार मा. श्री नितीन काशीकर पोनि पोस्टे शिवाजीनगर मा. श्री. सुधाकर आहे, पोनि पोस्टे भाग्यनगर मा. श्री. अनिरूध्द काकडे, पोनि पोस्टे विमानतळ मा. श्री. विजय घोंटने, रापोनि पोमु नांदेड, मा. श्री. शिवाजी लष्करे सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड श्री शामराव देवता राठोद श्री. काशिनाथ बोस्कर सपोउपनि पो. मु. नांदेड इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच कार्यालयीन कर्मचारी व प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सपोउपनि श्री विठ्ठल कत्ते यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post