माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे व मुन्तजीब यांची भेट घडवून आणली.नांदेड : भारत जोडो यात्रे दरम्यान नायगाव येथे खा.राहुल गांधी यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे व मुन्तजीब यांची भेट घडवून आणली. यावेळी या दोघांचेही मिडीया समन्वयक म्हणून असलेले काम उत्कुष्ट असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी खा. राहुल गांधी यांना सांगितले. छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर

Post a Comment

Previous Post Next Post