पोलीस अधिक्षक कार्यालयात पंडीत जवहारलाल नेहरू यांची जयंती साजरी
14 नोव्हेंबर, 2022 सोमवार रोजी पंडीत जवहारलाल नेहररू " या महापुरुषांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली आहे. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले. या प्रसंगी मा. श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस उप-अधिक्षक(मु.). नांदेड. मा. श्री. व्दारकादास चिखलीकर, स्थागुशा, नांदेड, मा. श्री कुशे, जिवीशा नांदेड, मा. श्री करीमखान पठाण, सपोनि. श्री बाबु मुंडे, पोउपनि, नियंत्रण कक्ष नांदेड, स्नेहा पिंपरखेडे, मपोउपनि तथा प्रभारी जनसंपर्क अधिकारी, श्री उत्तम वाघमारे, पोउपनि जनसंपर्क कार्यालय, श्री गोविंद मुंडे, पोउपनि स्थागुशा व ईतर शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन, सपोउपनि / सुर्यमान कांगणे, पोना / संजय सांगवीकर पोकों / विनोद भंडारे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post