खर्गेजी यांनी सर्वेशला राहुलजींच्या उपस्थितीत संगणक भेट दिला

यात्रेदरम्यान राहुलजी यांना भेटलेल्या सर्वेश हातने या मुलाने साॅफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा बोलून दाखवली पण त्याने संगणक पाहिला नव्हता. भाषणादरम्यान राहुलजींनी याचा उल्लेख केला. त्याची दखल घेत पक्षाध्यक्ष श्री. खर्गेजी यांनी सर्वेशला राहुलजींच्या उपस्थितीत संगणक भेट दिला.


Post a Comment

Previous Post Next Post